आठवण-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवण-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डोळ्यातील पाणी

सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी
अखेर, साक्षीला उरते
केवळ, डोळ्यातील पाणी !!