आयुष्य-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जीवन

अस का बर हे जीवन असत
जे आपल असत ते आपल कधीच नसत
आणि जे आपल नसत तेच गळ्यात पडत
कितीही रडलो तरीही जीवन मात्र पुढेच सरत.
पळून जाण्यासाठी
कधीच नसत हे आयुष
कितीही रडवल नियतीने
आपण मात्र तिला हसून फसवायचं

नियति

कोणासाठी थांबवावं
इतक आयुष्य स्वस्त नसत
झोडपल जरी नियतीने
उठून तिच्यावर धावून जायचं असत !!

एकट्याच आयुष्य

एकट्याचाच असत आयुष्य,
एकट्यानेच ते सजवायचं
एकट्यानेच हसायचं, एकट्यानेच रडायचं,
माणसांच्या गर्दीत, एकट्यानेच ते फुलवायचं.