दारुड्याचे विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दारुड्याचे विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मग विमान घेऊन ये!

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये!