प्रेमभंग-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमभंग-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वाटल न्हवत

वाटल न्हवत तू इतकी बदलशील
इतक्या लवकर मजला विसरशील
स्वप्न सजवली होती आपण दोघांनी मिळून
वाटल न्हवत, जाताना केवळ आठवणीच ठेऊन जाशील.....!!